महूखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत काठेवाडी यांची निवड
जामनेर : तालुक्यातील महूखेडा ग्रामपंचायत सरपंच पदी भरत गबरू काठेवाडी यांची नियुक्ती झाली आहे. महूखेडा ग्रामपंचायती येथील सरपंचाने राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त झाली होती. यावतीने दिनांक १६ रोजी ग्रामपंचायत सरपंच…