टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माची सेटवरच आत्महत्या
दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क : छोट्या व मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने टीव्ही शो च्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (tunishasharma) आत्महत्या केली आहे. तुनिषाने'अली…