किरकोळ कारणावरून वरणगाव येथे एकाचा खून ; आरोपी ताब्यात
वरणगाव ;- दर्यापूर शिवारातील गणेश नगर मधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्याने जि . प . पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना दि १४ रविवार रोजी सकाळी…