पाकिस्तानात जमावाकडून गणेश मंदिरावर हल्ला करत नासधूस
पाकिस्तानात पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी मंदिराला लक्ष्य केले आहे. हे प्रकरण पंजाबमधील भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी दिवसाढवळ्या स्थानिक गणेश मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…