भूपेंद्र पटेल होणार आता गुजरातचे नवे मुख्यमंत्री!
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाणी पदावरुन पायउतार झाल्यावर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यामध्ये अनेक नावांची चर्चा सुरु होती. परंतु घाटलोदियाचे प्रतिनिधीत्व करणारे भूपेंद्र पटेल यांच्या नावावर…