शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने केली अटक
नाशिक:
शाळेचे अनुदान मंजुरीच्या मोबदल्यात ८ लाखांची लाच स्विकारणारया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने अटक केली आहे. तपासानंतर झनकर वीर या फरार झाल्या होत्या त्यामुळे एकूण तपासाबाबत…