जळगाव जिल्हा परिषदेत ४१६ रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील
जळगाव : जिल्हा परिषदे मार्फत विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम…