मोठी बातमी ! MPSC कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा !
मुंबई: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लागलीच आज (28 ऑक्टोबर 2021) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात…