Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते’लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात…
जळगाव | प्रतिनिधी आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.'भाऊंना भावांजली' परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी!-->…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
जळगाव । जिमाका वृत्तसंथा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर…
जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट
जळगाव । जिमाका वृत्तसेवा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी…
गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’
जळगाव | प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ या वास्तूला ग्रीन बिल्डींग संबंधीचा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व टेरी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या 'ग्रीहा' या संस्थेतर्फे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनुकरणीय स्थान…
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी रविंद्र भगवान पाटील
… ! माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा . श्री . महेशजी सारणीकर यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र!-->…
उडान फाऊंडेशनने दिव्यांगांसाठी राबविले आठवडाभर उपक्रम, बक्षिसांची लयलूट
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान फाऊंडेशनतर्फे जागतिक अपंग दिवस सप्ताहनिमित्त आठवडाभर विविध उपक्रम राबवित दिव्यांगांना आनंद देण्याचा प्रयत्न केला.
जागतिक अपंग दिवस सप्ताहची सुरुवात दि.३ डिसेंबर रोजी…
पाचोऱ्यात शिवसेनेला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
पाचोरा | प्रतिनिधी
भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रं.४ व ५ मध्येच सुरुंग लावला. येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात…
देऊळगाव गुजरी येथे भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालकाचा मृत्यू
जामनेर : प्रतिनिधी
देऊळगाव गुजरी येथून राज्यमार्ग क्रमांक १८८ वर जामनेर ते धामणगाव बढे बालाजी ट्रॅव्हल्स कायमस्वरूपी प्रवासी फेऱ्या मारत असते. ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच .२१ बी .एच .०६४७ या ट्रॅव्हल्स ने आज दि. ४ रोजी सकाळी साडे…
‘जलजीवन मिशन’अंतर्गत ७७ गावांच्या योजना मान्य
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ८३८ गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी ९२६ कोटी ७८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला अाहे. त्यातील ७७ गावांना तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनांना पंधरवड्यात प्रशासकीय मान्यता देऊन अंदाजपत्रक…
राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत निलेश पाटील ला सुवर्ण
जळगाव | प्रतिनिधी
वसई विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट, अर्नाळा येथे ३३ व्या वरिष्ठ महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३५ जिल्हय़ातील ४०० पुरूष व महिला खेळाडूंनी यात यशस्वी सहभाग नोंदवला. या…