DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

Uncategorized

जळगावात २३ ते २७ जानेवारी दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन

खान्देशातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा आणि बचत गटाच्या महिलांना व लघु उद्योजकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२५ याचे दहावे वर्ष मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहे. २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान…

जळगावातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

जळगावातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक जळगाव प्रतिनिधी : - येथील एमआयडीसी पोलिसांनी खरगोण येथील आणि दुचाकी चोरीचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात…

एमपीडीए कायद्यांर्गत अट्टल गुन्हेगार जैनसिंग नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव- प्रतिनिधी ;- गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल असलेल्या जेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय ३४, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्धतेची करवाई करण्यात आली आहे, दरोडा, मारामारी, खुनाचा…

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर…

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शहा यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांचा…

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातून यांना संधी?

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत यात जळगाव जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288…

खेळातून शिक्षण अनुभवण्यासाठी एड्यूफेअर – निशा जैन

जळगाव | प्रतिनिधी  अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्रासह भाषिक…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी अनुभवला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’

जळगाव : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल अहमदनगर जिलह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणं घेत जाणारी…

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशर्स फ्रेन्झी पार्टी उत्साहात

जळगाव - शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात…

तीन गावठी कट्ट्यासह त्रिकूट जाळ्यात

भुसावळ :- गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या सोबतच्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठीकट्टे कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. तर, आधीपासून फरार असल्याने…