DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

लढा भ्रष्टाचाराचा होता की बदनामीचा..नुसता बोलाचा भात अन बोलाचीच कढी तर नव्हे..

अमळनेर :- लढा भ्रष्टाचाराचा होता की राजकारणाचा होता. बदमामीचा तर नव्हे ना, मग थांबला कुठे शिरूड.. येथील रहिवासी वसंतराव पाटील यांनी शहरातील पंचायत समिती समोर गेल्या दोन महिन्यांपूर्वी छावा संघटनेचे आंदोलन सुरू असताना सांगितले होते की,

राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास लोकसंघर्ष…

अमळनेर:- सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून राज्यभरात परिवहन महामंडळ (ST) च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनास आज रोजी लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील

एस टि कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा –

अमळनेर:- एस.टी.महामंडळ कर्मचारी संघटनेच्या सुरू असलेल्या संप व आंदोलनास म.से.स. व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांची भेट घेतली.तसेच संपाला पाठिंबा देऊन

बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई : सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तथा बारावीच्या परीक्षेबाबत व अर्ज दाखल करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ‘बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 12…

जळगावमध्ये दोन मजली इमारत कोसळली

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शनिपेठ परिसरात महापालिकेच्या शाळेजवळ असलेली जुनी दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. पहाटे चार वाजता इमारत कोसळली असून यात ११ जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिपेठ परिसरात…

एसटी महामंडळाचे ३७६ कर्मचारी निलंबित !

मुंबई : वृत्तसंथा  एसटी महामंडळाचं (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने मोठी कारवाई केली आहे. राज्यातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे.…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ द्यावा – गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी   प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता…

जळगाव जिल्हा बँकेत भाजपची माघार..निवडणूकीवर बहिष्कार

जळगाव : प्रतिनिधी   जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुक बिनविरोध करण्याचे ठरले असताना अर्ज भरण्याच्‍यावेळी चारही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केले. यानंतर आजच्‍या माघारीच्‍या अंतिम दिवशी देखील नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाली…

दीपावली निमित्त आजी माजी सैनिकांनी घेतली मॅरेथॉन स्पर्धा.. मॅरेथॉन स्पर्धेत तरुणाई धावली

रजनीकांत पाटील अमळनेर :- दिवाळी म्हटले की सुट्टी सर्व जणांना गावी येण्याची ओढ लागते. जेणे करून आपला आनंद आपल्या पूर्ण परिवारास सोबत साजरी व्हावा. तालुक्यातील शिरूड येथे यावेळी एक वेगळ्याच पद्धतीमध्ये दिवाळी साजरा करण्यात आली. ती म्हणजे

कोरोना सावतट मावळतीकडे फुलले बाजारपेठ दिवाळीमुळे

जळगाव :- मागील वर्षी करोनामुळे मावळलेल्या उत्साहातच जेमतेम दिवाळी साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र करोनाचे सावटमावळतीकडे झुकल्याचे चित्र आहे. करोनावर विजय मिळवत आलेला, दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी जळगावकर सज्ज झाले आहेत.