Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जमावबंदी आदेशाचे उल्लंघण ; गिरीश महाजनांसह भाजपचे सर्व आमदार, खासदारांवर गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या जनआक्रोश मोर्चात मोर्चात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री भाजप आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह दहा…
आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी
जळगाव | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्द्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, तसेच या क्षेत्रांतील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा,…
पुढील आठवड्यात पुन्हा गॅस दरवाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे पुढील आठवड्यात भारतात स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या गॅसची खरेदी आणि विक्रीच्या किमतीत शंभर रुपयाची तफावत आहे.
जर सरकारने…
ठेकेदाराला धमकावून मागितली १५ लाखांची खंडणी
भुसावळ : प्रतिनिधी
नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील रहिवाशी ठेकेदाराला तीन जणांनी धमकावत चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश अशोक नरोटे…
जळगाव शहरात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा
जळगाव । प्रतिनिधी
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे…
रविंद्र वाणी यांचे निधन
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार…
धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…
( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला
कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.!-->!-->!-->…
“दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया…प्रा.शिक्षक सातीलला पाटील यांचा ‘पत्रलेखन’उपक्रम
अमळनेर:- आजच्या फोनाफोनीच्या व कम्प्युटरच्या युगात आपण सारे, विशेषत: विद्यार्थी, आज वाचन व लेखन विसरत चाललो आहोत... ही संस्कृती टिकवून रहावी व गतकाळातील चांगल्या प्रथा पुढेही सुरु राहाव्यात म्हणून माझ्या कंकराज शाळेत मी गेल्या आठवड्यात!-->…
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा दिवाळीनंतर धमाका
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल आज फुंकला. दिवाळीनंतर निवडणुकीचा धमाका उडणार असून, सोमवार (ता. ११)पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरवात होत आहे. २१…
३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक
यावल | प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथे भाडेकराच्या तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.…