DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राष्ट्रीय

प्रजासत्ताक दिनी कोण-कुठे करणार ध्वजारोहण? वाचा यादी आली समोर

प्रजासत्ताक दिनी कोण-कुठे करणार ध्वजारोहण? वाचा यादी आली समोर मुंबई वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा सोहळा राज्यभरात एकाचवेळी पार पडणार आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनीटांनी हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडणार आहे. या मुख्य…

मसाले पीक मशागत पद्धती व उत्तम दर्जाची रोपे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा विकास – डॉ. संजय कुमार

मसाले पीक मशागत पद्धती व उत्तम दर्जाची रोपे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा विकास - डॉ. संजय कुमार जैन हिल्स येथे दोन दिवसांची ‘राष्ट्रीय मसाला परिषद’ सुरू जळगाव प्रतिनिधी ‘मसाले व सुगंधी वनस्पती पिकांसाठी शेतकऱ्यांना सुयोग्य मशागतीची…

भाजपची दहावी यादीही जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांची…

जिकडे तिकडे चर्चा, प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता; नेमकं आहे तरी कसं मंदिर?

अयोध्या : श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर आता येत्या 22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत आपल्या भव्य मंदिरात. या मंदिराचं सौंदर्य आहे अक्षरश: डोळे दिपवणारं.…

२२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राम भक्तांना आवाहन

नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. मात्र या सोहळ्यासाठी रामभक्तांनी येऊ नये, असे आवाहन त्यांनी आज अयोध्या येथे केले. पंतप्रधानांच्या…

भारताची पहिली वंध्यत्व उपचार विमा योजना सादर करण्यासाठी इंदिरा आयव्हीएफची सेफ ट्री सह भागीदारी

भारतातील वंध्यत्व उपचार रुग्णालयांचे सर्वात मोठे नेटवर्क असलेले इंदिरा आयव्हीएफ आणि एक अग्रगण्य इनश्युटेक सेफ ट्री यांनी वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आधार देण्यासाठी भारतातील पहिली विमा योजना सादर करण्यासाठी सहयोग करत असल्याची घोषणा केली…

केरळमध्ये आढळला कोरोनाचा ‘JN.1’ हा नवा व्हेरियंट

नवी दिल्ली : शात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत असतानाच आता नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट आढळला आहे. बीए.286 या जातीतील जेएन.1 हा विषाणू…

रस्ते अपघातातील जखमींसाठी आता कॅशलेस उपचार

नवी दिल्ली : रस्त्यावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना देशभरात रोखरहित (कॅशलेस) उपचारांची सुविधा देण्याचा विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय करीत आहे. आगामी ३ ते ४ महिन्यांत ही सुविधा कार्यरत होऊ शकते. रस्ते वाहतूक व महामार्ग…

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू

दिव्यसारथी ऑनलाईन :  गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या…

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई;- आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात…