Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
पंतप्रधान मोदी यांचं ट्वीटर अकाउंट हॅक
नवी दिल्ली | वृत्तसंथा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या @narendramodi हे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे टि्वट हॅकरने केले. तीन मिनिटांत बिटकॉइनबाबत दोन ट्विट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं? जाणून घ्या..!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या आधार कार्ड आणि पॅनकार्ड ही दोन महत्वाची कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी वापरली जातात. नोंदणीकरण आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार कार्डची आवश्यकता नसते, ही कुटुंबाच्या सदस्यांची जबाबदारी असते की त्यांनी मृत…
जरी तुमच्या बॅंक खात्यात नसतील पैसे, तरी मिळतील १०,००० रुपये, जाणून घ्या कसं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुमचे बॅंकेत खाते आहे आणि त्यात पैसे नसतील तरी तुम्हाला १०,००० रुपये मिळू शकतात. यासाठी तुमचे बॅंक खाते जनधन खाते असले पाहिजे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत खाते सुरू केलेले नसेल तर आताच सुरू करा.…
केंद्रीय तीनही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
मागील एका वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला यश आलेले बघायला मिळत आहे. कारण केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी…
दीपावली निमित्त आजी माजी सैनिकांनी घेतली मॅरेथॉन स्पर्धा.. मॅरेथॉन स्पर्धेत तरुणाई धावली
रजनीकांत पाटील
अमळनेर :- दिवाळी म्हटले की सुट्टी सर्व जणांना गावी येण्याची ओढ लागते. जेणे करून आपला आनंद आपल्या पूर्ण परिवारास सोबत साजरी व्हावा. तालुक्यातील शिरूड येथे यावेळी एक वेगळ्याच पद्धतीमध्ये दिवाळी साजरा करण्यात आली. ती म्हणजे!-->!-->!-->…
धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…
( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला
कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.!-->!-->!-->…
“दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया…प्रा.शिक्षक सातीलला पाटील यांचा ‘पत्रलेखन’उपक्रम
अमळनेर:- आजच्या फोनाफोनीच्या व कम्प्युटरच्या युगात आपण सारे, विशेषत: विद्यार्थी, आज वाचन व लेखन विसरत चाललो आहोत... ही संस्कृती टिकवून रहावी व गतकाळातील चांगल्या प्रथा पुढेही सुरु राहाव्यात म्हणून माझ्या कंकराज शाळेत मी गेल्या आठवड्यात!-->…
पाकिस्तानात जमावाकडून गणेश मंदिरावर हल्ला करत नासधूस
पाकिस्तानात पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी मंदिराला लक्ष्य केले आहे. हे प्रकरण पंजाबमधील भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी दिवसाढवळ्या स्थानिक गणेश मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…
खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती
नवी दिल्ली : कोरोनाच्य काळात अनेक सरकारी तसेच खाजगी नोकरी भरती प्रक्रिया बंद होत्या. परंतु आता कोरोनाची परिस्थिती हळुहळु निवळू लागल्याने भरती प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यातच आता आयडीबीआय बॅंकेने कार्यकारी पदासाठी मोठी भरती काढली आहे. निवड…