DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण Timetable अन् Result डेट…

मुंबई | वृत्तसंस्था   दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 10वी, 12वी च्या परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक टाइम टेबलसह जाहीर करण्यात आलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या संदर्भात…

शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणं फसवणूक ठरतं नाही ; बॉम्बे हायकोर्टाने तरुणाची केली निर्दोष…

मुंबई । वृत्तसंथा  दीर्घकाळ शारीरिक संबंध राहिल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल तर ती फसवणूक मानता येणार नाही. एका तरुणाला दोषी ठरविण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. या…

राज्यात ‘या’ ठिकाणी ‘ओमायक्रॉन’ चे 7 नवे रुग्ण

मुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धोका आता आणखी वाढला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज शुक्रवारी ओमिक्रॉन या व्हेरियंटचे 7 पॉझिटिव्ह…

मोठी बातमी! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव! डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

मुंबई | वृत्तसंस्था   गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. हे संकट काहीसे कमी होत असताना मात्र आता ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे याचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे…

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

 मुंबई :वृत्तसंस्था  दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला…

राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज !

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र…

Big News : मोठी बातमी! एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या…

मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन पुढाकार घेतला आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय…

किशोर निंबाळकर यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संदर्भातील अधिसूचना काढली आहे. ६ वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केल्याचे अधिसूचनेत…

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार

मुंबई । प्रतिनिधी कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या एक  दीड  वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील  शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून २०२१ राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत.आता राज्यातले ज्या शाळा आता…

ST Worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, अनिल परब

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी पर्यावरण मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना अंतरिम…