DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

शहरातून काढली सिंघम स्टाईलने गुंडयाची धिंड

अमळनेर प्रतिनिधी: नूर खान  शहरातील सराईत गुन्हेगार हिट्रीशिटर शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख 23 वर्षे रा, संविधान चौक याचेवर अमळनेर पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शुभम उर्फ शियम

अमळनेर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी वैशाली ससाणे

अमळनेर प्रतिनिधी : नूर खान राष्ट्रवादी महीला काँग्रेस च्या शहर उपाध्यक्ष पदी वैशाली शिवकुमार ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली.दिनांक 2/2/2022 रोजी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या आढावा बैठकित

पाडळसरे येथे उद्या मरीआईची यात्रा..लोकमनोरंजनासाठी लोक नाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम…

अमळनेर (प्रतिनिधी नुरखान) तालुक्यातील कळमसरे येथून जवळच असलेल्या पाडळसरे येथे (उद्या दि,2फेब्रुवारी रोजी) सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.पाडळसरे येथे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मरिआईची

जळगावात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापादोन महिला व पुरुष नको त्या अवस्थेत आढळले

जळगाव : जळगाव – औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी हद्दीतील हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष नको

पोलीस निरक्षक हिरे यांना दिले निवेदन..सैनानी हजरत टिपू सुलतान यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी…

अमळनेर:- (प्रतिनिधी नुरखान) येथील ए आय एम आय एम च्या वतीने राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनानी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल प्रजासत्ताक दिवसी अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या निषेधार्थ अमळनेर पोलिस स्टेशन चे

अमळनेर मतदारसंघातील तीन सिंचन बंधारे दुरुस्तीसाठी 81 लाखांचा

भिलाली सह धानोरा व पातोंडा सिंचन बांधचा समावेश,आ.अनिल पाटलांचे प्रयत्न अमळनेर-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त झालेला भिलाली येथील बोरी नदीवरील केटीवेअर तसेच धानोरा येथील सिमेंट नाला बांध आणि पातोंडा येथील गॅंबियन बांध यांच्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी ) - गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधीतीर्थ येथे प्रार्थना सभेतून महात्मा गांधीजींना भावांजली अर्पण करण्यात आली. गांधीतीर्थच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या प्रार्थना

कृष्णा कौतिक भिल यांची पोलिस आयुक्तकड़े तक्रर सदर आरोपीवर कलम 326 लावण्यात यावी

अमळनेर (प्रतिनिधी नूर खान) येथील तांबेपुर भागातील कृष्णा कौतिक भिल यांनी प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला हजर होऊन दि.१८/०१/२०२२ रोजी आरोपी प्रविण उर्फ पिंटू सरदार साळुखे रा. सानेनगर, तांबेपुरा, अमळनेर या विराध्द फिर्याद दिली होती.पोलिसानी सदर

जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

जळगाव | प्रतिनिधी  कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य…

कंत्राटदाराकडे मागणी केली लाखोची लाच!

जळगाव : सरकारी कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या बिलापोटी मिळणा-या धनादेशाच्या रकमेपैकी पाच टक्के रक्कम लाचेच्या स्वरुपात मागणी करणारा वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुकेश हरी महाजन असे लाच मागणा-या वन अधिका-याचे नाव…