Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड
जळगाव । प्रतिनिधी
अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीसंदर्भात अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा यांनी त्यांना नियुक्ती झाल्याचे…
‘मर्मबंधातली ठेव` ही संगीत नाट्यपदांची मैफल रंगली
जळगाव : बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी संगीत नाटकांमधील नाट्यसंगीतांच्या सादरीकरणावर आधारित ‘मर्मबंधातली ठेव` ही संंगीत मैफल रंगली. मुंबई येथील श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर व वेदश्री ओक यांनी संगीत नाटकातील ‘गुंतता ह्रदय…
धक्कादायक….सुरतमध्ये गॅसगळती, 6 जणांचा मृत्यू..
गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील सचिन परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरमधून वायु गळती होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत 20 हून अधिक मजूर अत्यवस्थ असून सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलं आहे.
!-->!-->!-->…
…तर गाळे जप्तीची कारवाई होणार : पालकमंत्र्यांचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळेधारकांनी आजच्या बाजार भावानुसार भाडे व अनामत रकमेचा भरणार करावा असे सूचित करत याआधी अनधिकृतपणे गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण केलेल्या गाळेधारकांवर गाळे ताब्यात…
अॅड.रोहिणी खडसेंवर हल्ला : शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांसह अन्य ४ जणांवर गुन्हा दाखल
जळगाव । प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल पाटील व पंकज कोळी…
धक्कादायक ; वीज बिलाची वसुली करणाऱ्या अभियंत्याला ग्राहकाकडून मारहाण (व्हिडिओ)
जळगाव | प्रतिनिधी
जळगावात वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला चक्क थकबाकी असलेल्या ग्राहकानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात कुदळ घालण्याचा प्रयत्न…
रात्री झोपताना दुधासोबत ‘हे’ 2 पदार्थ मिसळून प्या ; ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी रामबाण उपाय
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डाइट प्लॅन फॉलो केला नाही तर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे अस्वस्थता, वारंवार लघवी, चक्कर येणे आणि…
कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते’लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात…
जळगाव | प्रतिनिधी आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.'भाऊंना भावांजली' परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी!-->…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
जळगाव । जिमाका वृत्तसंथा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर…
जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट
जळगाव । जिमाका वृत्तसेवा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी…