Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे (ता.25) ला जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई - नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ…
३० वर्षीय तरुणाची घरातच गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव | प्रतिनिधी
एका ३० वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन या आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसरातील विजय माणिक…
थरार…वाळूने भरलेला ट्रॅक्टर चढला रिक्षावर; महसूलच्या कर्मचारींकडून सुरू होता पाठलाग
जळगाव | प्रतिनिधी
वाळू चोरीचे ट्रॅक्टर व डंपर नागरीकांच्या जीवावर उठल्याचा प्रत्यय आज देखील आला. वाळू उपसा बंद असताना चोरून उपसा सुरू आहे. अशात नदीतून उपसा करून जात असलेल्या ट्रॅक्टरचा अधिकारी पाठलाग करत असताना उभ्या रिक्षावर…
पाचोऱ्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी ९३.९८ टक्के मतदान
पाचोरा | प्रतिनिधी
जे. डी. सी. सी. बॅंकेच्या निवडणूकीसाठी पाचोरा येथे श्री. गो. से. हायस्कूल येथे एका बुथवर १८३ पैकी १७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकुण ९३.९८ टक्के मतदान शांततेत पार पडले. निवडणूक केंद्रावर राष्ट्रवादी…
प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा…
अमळनेर:- शहरातील ढेकूरोडवर प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.शुक्रवारी ढेकू रोड वरील भगवती नगर मध्ये कार्यक्रम व सत्कार!-->…
एस. टी. संपकऱ्यांना घरचा रस्ता दाखवत नवे कर्मचारी दाखल
मुंबई : वृत्तसंस्थागेल्या तीन आठवड्यांपासून ठाम असलेल्या कर्मचार्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकर्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली.शुक्रवारी महामंडळाने!-->…
जिल्ह्यात रविवारपर्यंत अवकाळी पाऊस शक्य
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. अरबी समुद्रावर गाेवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने १९ ते २१ नाेव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात अवकाळी…
लढा भ्रष्टाचाराचा होता की बदनामीचा..नुसता बोलाचा भात अन बोलाचीच कढी तर नव्हे..
अमळनेर :- लढा भ्रष्टाचाराचा होता की राजकारणाचा होता. बदमामीचा तर नव्हे ना, मग थांबला कुठे शिरूड.. येथील रहिवासी वसंतराव पाटील यांनी शहरातील पंचायत समिती समोर गेल्या दोन महिन्यांपूर्वी छावा संघटनेचे आंदोलन सुरू असताना सांगितले होते की,!-->…
राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास लोकसंघर्ष…
अमळनेर:- सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून राज्यभरात परिवहन महामंडळ (ST) च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनास आज रोजी लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील!-->…
एस टि कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा –
अमळनेर:- एस.टी.महामंडळ कर्मचारी संघटनेच्या सुरू असलेल्या संप व आंदोलनास म.से.स. व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांची भेट घेतली.तसेच संपाला पाठिंबा देऊन!-->…