Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
ठेकेदाराला धमकावून मागितली १५ लाखांची खंडणी
भुसावळ : प्रतिनिधी
नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील रहिवाशी ठेकेदाराला तीन जणांनी धमकावत चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश अशोक नरोटे…
जळगाव शहरात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा
जळगाव । प्रतिनिधी
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे…
रविंद्र वाणी यांचे निधन
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार…
धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…
( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला
कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.!-->!-->!-->…
“दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया…प्रा.शिक्षक सातीलला पाटील यांचा ‘पत्रलेखन’उपक्रम
अमळनेर:- आजच्या फोनाफोनीच्या व कम्प्युटरच्या युगात आपण सारे, विशेषत: विद्यार्थी, आज वाचन व लेखन विसरत चाललो आहोत... ही संस्कृती टिकवून रहावी व गतकाळातील चांगल्या प्रथा पुढेही सुरु राहाव्यात म्हणून माझ्या कंकराज शाळेत मी गेल्या आठवड्यात!-->…
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा दिवाळीनंतर धमाका
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल आज फुंकला. दिवाळीनंतर निवडणुकीचा धमाका उडणार असून, सोमवार (ता. ११)पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरवात होत आहे. २१…
३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक
यावल | प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथे भाडेकराच्या तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.…
शिरूड आरोग्य उपकेंद्राला पाण्याचा वेढा..
अमळनेर :-तालुक्यातील शिरूड परिसरात कालच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असता. चक्क खळे,गुरांच्या गोठ्यात पूर्ण पणे पाणी शिरले असता गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चौबाजूनी पाण्याने वेढेले असून पूर्णपणे पाणी तुंबले आहे. आरोग्यकेंद्रा!-->…
कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलाच्या पुनर्वसनासाठी “वात्सल्य समिती “ व लोक संघर्ष मोर्चा कटिबध्द
अमळनेर:- दि. ८ ऑक्टोंबर २०२१ शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या!-->…
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव : प्रतिनिधी
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.…