Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !
जळगाव : शहरातील कांचन नगर येथे आज सकाळी 8 वाजता घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर चौघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली…
नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार ; एक जागीच ठार
जळगाव । प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीतुन, एक ठार तर एक जण जखमी झाल्याचे!-->!-->!-->…
अमळनेर शहरातून साने नगर परिसरातून सर्रास वाळू वाहतूक
अमळनेर :- शहरातून साने नगर लगत असलेल्या बोरी नदीपात्रातून महादेव मंदिर जवळून सर्रास दिवसाढवळ्या जोरदार वाळू वाहतूक केली जात आहे. त्या ठिकणी मोठी खड्डे देखील पडली आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. लहान अँपे गाड्या!-->…
प्रेमाच्या पुरात घसरला पाय १५ दिवसात १२ तरुण-तरुणी पळून गेल्यास धक्कादायक वास्तव
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोनापेक्षाही भयंकर प्रेमाच्या नावाखाली पळून जात लग्न करण्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने तब्बल १५ दिवसात डझनभर तरुण आणि तरुणी बेपत्ता होऊन विवाह करून परतले आहेत. यात कळस म्हणजे काही विवाहितांचाही!-->…
भुसावळातील कुंटणखान्यावर धाड, बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ | प्रतिनिधी
शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ…
राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील मुलं आणि महिलांची निवड
हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची तर महिलांमध्ये सहा मुलींची!-->…
कोणत्या तोंडाने देऊ तुला मी हाक आता र भुर्या …कोण समजून घेईल माझ्या मनातल्या त्या भावना…
व्रण मिटणार नाही तुझ्या जखमांचे…पण उपकार हि फिटणार नाही तुझ्या घामाने पिकवून खाऊ घातलेल्या अन्नाचे
राबलास तू दिनरात तुझी बांधली आहे काळ्या आईशी नाळ…कसा गेला रे मला सोडून तू अचानक
सा-याच तुझे जीव के प्राण भेदभाव न करता ज्याला तु!-->!-->!-->!-->!-->…
शिरूड परिसरात पावसाने पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई लवकर द्या
अमळनेर :- तालुक्यामधील शिरूड परिसरात मागील दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या सलग चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नसून नुकसान मात्र झाले आहे
अमळनेर!-->!-->!-->…
वाघूर धरण जलपूजनाचा तांबे दाम्पत्याला दिला मान
महापौर सौ.जयश्री महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले.!-->!-->!-->…
महावितरणाच्या वीज रोहित्राला वेलींचा वेढा..
अमळनेर :- शिरूड येथील महावितरणच्या वीज रोहितला वेलींनी गुंफण घालत चांगलाच विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वीज चालू बंद करण्यासाठी त्या रोहित्राचा वापर नेहमी होत असतो. मात्र सतत त्या ठिकाणी येण्या जाण्यास नेहमी अडचण होत असते.
!-->!-->!-->…