DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

एमपीएससीतील धनगर समाजावरील अन्याय दूर व्हावा !

अमळनेर । प्रतिनिधी अमळनेर तालुका धनगर समाज व युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच उपविभागीय अधिकारी माननीय सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने माननीय योगेश पवार साहेब यांनी निवेदन

जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

जळगाव । प्रतिनिधी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात पहिल्यांदा आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर ६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली

..अन् त्यांच्या वेदना ऐकून महापौर झाल्या भावूक!

जळगाव । आपण ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यांनीच उतारवयात साथ सोडल्यावर काय दुःख होते हे केवळ वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनाच ठाऊक असते. महापौर जयश्री महाजन यांनी शहरी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन वृद्धांशी चर्चा केली

खरीप हंगामातील पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव । प्रतिनिधी कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा

बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव । प्रतिनिधी   तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर व रा.चाळीसगाव येथील विवाहितेवर घर बांधकाम करण्यासाठी व दुचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस…

तृतीयपंथी (जगन मामा ) यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव | जळगाव शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये रहिवासी असलेले तृतीयपंथ राणी सविता जान उर्फ जगन  मामा यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. जळगाव शहरातील तृतीयपंथी समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ (जगन मामा) हे…

भडगाव तालुक्यातील अन्य समस्याही साेडवणार

भडगाव | प्रतिनिधी  कोरोनामुळे दीड वर्षात गावकऱ्यांशी त्या प्रमाणात संवाद नव्हता. त्यामुळे ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम हाती घेतला. तालुक्यातील सर्व गावांचा दौरा करून लोकांच्या समस्या समजून घेत ज्या शक्य होत्या त्या जागेवरच…

अकरावीच्या ‘सीईटी’ परीक्षा नाेंदणीसाठी आज अंतिम मुदत

जळगाव | प्रतिनिधी अकरावी परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी सीईटी परीक्षा घेतली जाणार अाहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी सोमवार (ता.२) पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र, सीईटीचे संकेतस्थळ…

हॉटेल मनालीमध्ये रात्री चोरट्यांनी मारला डल्ला

सावदा : प्रतिनिधी  सावदा येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारून पूर्ण दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. सावदा येथे महामार्गाला लागूनच हॉटेल मनाली परमीटरूम आणि…