DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

ॲड. उज्वल निकम गोंडगाव हत्या प्रकरणाचा खटला लढण्यास तयार

भडगाव ;- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून मदतीचा धनादेशही दिला . यावेळी चित्र वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम संपर्क…

दोन सराईत गुन्हेगारांवर २ वर्षांच्या हद्दपारीची कारवाई

जळगाव : - जळगाव शहरातील पिंप्राळा आणि तालुक्यातील नशिराबाद येथील दोन सराईत दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई प्रातांधिकाऱ्यानी केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर…

चोपड्यात घरफोडीतून ७० हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- ना. गुलाबराव पाटील

जळगाव;- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही…

एरंडोलच्या महिलेची साडेआठ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव ;-बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून चार जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…

खेडगाव नंदीचे येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश

जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षाचे…

लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा पोलिसांना फोन

मुंबई - लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. जुहू पोलिसांनी गांभीर्याने तपास करत धमकीचा कॉल करणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीला…

जळगाव शहरात भर दिवसा गोळीबार

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातील वादातून भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना वाद घालणार्‍यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक…

जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत

चिक्कोडी :  रायबाग जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील कटकभावी…