DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी

एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीत प्राध्यापक-पालक सभा उत्साहात

जळगाव, ;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती…

अमळनेर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर ;- एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४…

बँकींग (IBPS) परीक्षांच्या मार्गदर्शन वर्गासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत…

फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने पटकावले विजेतेपद

जळगाव;- समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील…

ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला . नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…

कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी…

अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव:;- शहरातील  टॉवरचौ कातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी  अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा…

खोटे नाव सांगून तरुणीशी प्रेमसंबंध आणि धमकी देत केले अत्याचार

जळगाव : -खोटे नाव सांगून तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या…