DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

जळगाव;- मराठी नाटकाची परंपरा व वारसा जपण्यासाठी दरवर्षी दि. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहरातील…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी अनुभवला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’

जळगाव : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल अहमदनगर जिलह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणं घेत जाणारी…

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद !

जळगाव  :  तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचे काम अ‍ॅग्रोवर्ल्ड मागील 9 वर्षांपासून करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जैन उद्योग…

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई;- आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात…

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त एसीबी कार्यालयात शपथ

जळगाव : - दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवार, 30 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात कर्मचार्‍यांना शपथ देण्यात आली. केंद्रीय दक्षता आयोगाने याबाबत सूचना दिल्या असून 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत सप्ताह आयोजित करण्यात आला…

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती ..

मुंबई ;- मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज सकाळी सुरु झालेली बैठक संपली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर…

आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली

माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…

अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पुरुष गटात केसीई आयएमआर तर महिला गटात जी एच रायसोनी…

जळगाव ;- जळगाव विभाग अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल पुरुष महिला स्पर्धेचे आयोजन डॉ.अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयात, करण्यात आले होते. स्पर्धेत पुरुष गटात सहा संघ तर महिला गटात पाच संघांनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर…