DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मेहरूण तलाव परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव-;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेजवळ एका शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आजा २१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात…

पाचोरा येथे भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन

पाचोरा ;- येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ रोजी कंत्राटी भरती संदर्भात राज्यातील लाखो तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा…

जळगावमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील अयोध्या नगरात एका २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही . याबाबत एमआयडीसी…

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

जळगाव;- देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या…

जळगावात नवदुर्गा आरोग्य अभियाननिमित्त आरोग्य तपासणी

जळगाव ;- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमा* नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान…

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम –  गुलाबराव पाटील

माझी माती - माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम धरणगाव / जळगाव ;- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले असून देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा…

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आयएमआरच्या महिला संघाला विजेतेपद

जळगाव ;- के सी ई चे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव. येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत आय एम आर च्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामना हा मु जे .…

अमळनेरचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ‘तन्वीर शेख याची ठाणे कारागृहात रवानगी

अमळनेर |प्रतिनिधी खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनदेखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने…

फैजपुर येथील महिलांना बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक

फैजपूर - गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी दुधापासून बनविले जाणारे मूल्यवर्धन उत्पादने यांविषयी माहिती दिली. तसेच दुधापासून बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात

जळगाव - गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा…