DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा सोमवारी “पदवीदान समारंभ”

जळगाव : प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीदान समारंभ दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. जी.…

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या…

जगवानी नगरातील वृद्धाचा तलावात बुडाल्याने मृत्यू

जळगाव : जगवानीनगर येथील ६० वर्षीय वृद्धाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. बबन नामदेव पवार (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…

जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी ११ मार्च रोजी निवड प्रक्रिया

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (jdcc bank) चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी ११ मार्च रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई…

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी स्थानीक सुट्या जाहीर

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2 डिसेंबर, 2022 च्या अधिसुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सन 2023 या कॅलेंडर वर्षासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय…

रेल्वे टॉवर वॅगनने चार कर्मचार्‍यांना चिरडले, चौघे कर्मचारी जागीच ठार

नाशिक : प्रतिनिधी  लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांना चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे…

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – श्री. सुनील घनवट

जळगाव - सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के 4 लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्याचा मंदिर…

“वो जब याद आये…” भारलेल्या वातावरणात लतादीदींना आदरांजली

जळगाव - भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा "वो जब याद आये..." या कार्यक्रमाचे आयोजन…

शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न

जळगाव : दि.१ शिवसेनेच्या  महिला आघाडीचे संघटन मजबूत व्हावे यासाठी महीला आघाडीच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख सौ अंजली नाईक यांच्या अध्यक्षतेत महीला आघाडीची बैठक संपन्न झाली. शिवसेना महिला आघाडीच्या नवीन संपर्क प्रमुख अंजली नाईक या…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा आजपासून

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी ७.00 वाजेला गांधी तिर्थ  येथून ) गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित "ग्राम संवाद सायकल यात्रे"ची आजपासून…