DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर शहरात घरगुती गॅसचा होतोय काळा बाजार

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक शहरात घरगुती वापराच्या गॅसचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पणे वापर होत असून सदर चा गॅस हा काली पिली तसेच गॅस वर चालणाऱ्या वाहनांमध्ये सर्रास पणे भरला जात आहे. अवैधपणे गॅस भरणारे तथाकथित गुंड दादागिरी…

जळगावमध्ये शिवसेनेला खिंडार; उपजिल्हा संघटकांसह ६० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी

जळगाव | प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य, अशा साठ पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख…

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा

गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण बंगलोर दि.17 प्रतिनिधी : राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्याची क्षमता गांधी विचारांमध्ये असुन त्यासाठीच गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्नाटक गांधी स्मारक

आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आज तीन हजार शिवसैनिक मुंबईत शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घालणार साकडे पाचोरा ✍🏻 प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून अपक्ष १० आमदारांसह ५० आमदार सोबत घेऊन वेगळा गट तयार केला असतांना त्यावेळी या गटात सर्वप्रथम पाचोरा - भडगाव मतदार संघाचे

गारखेडा येथील महादेव मंदिर व पर्यटन स्थळाला मा. कलेक्टर अभिजीत राऊत यांची सदिच्छा भेट

जामनेर | प्रतिनीधी-शांताराम झाल्टेवाघुर धरणाच्या जलसाठ्याच्या मधोमध 22 एकराचे बेट आहे या बेटावर , बॅकउड इमरलँड ,नावाने पर्यटन स्थळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी तयार करण्यात येत आहे.या जहाज मधे 9 बांबू हाऊस

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर झाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; ठरला ‘हा’ निर्णय

एकनाथ शिंदे यांचा बंडखोरीचा गट मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात भाजपही आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सक्रीय झाल्याचे…

जामनेर येथील बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा केला निषेध

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टेजामनेर शहरातील नगरपालिका चौकात आज रोजी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारा वि षयी निषेध केला असून संतप्त झालेले शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील व युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील यांच्या उपस्थित

मोठी बातमी! शिवसेनेचे ८ ते ९ खासदाराही शिंदेंसोबत बंडखोरीच्या मार्गावर, ‘ही’ नावं आहेत आघाडीवर

मुंबई : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात…

व्हाट्सॲपवर फक्त 30 सेकंदात मिळणार कर्ज, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या पुर्ण प्रक्रीया

लिडिंग क्रेडिट फर्म CASHe द्वारे एक विशेष क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. हे फीचर खासकरून WhatsApp बिझनेस वापरकर्त्यांसाठी आहे. या सुविधेअंतर्गत, व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना अवघ्या 30 सेकंदात कर्ज मिळू शकणार…