DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील…

रूमालाने गळफास घेवून २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी  सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढतानाचे दिसून येतेय. अशातच एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आलीय.धनंजय चंद्रजित बाविस्कर (वय-२५)असे आत्महत्या केलेल्या…

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज जळगाव दौऱ्यावर

जळगाव | प्रतिनिधीकेंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांचा आज जिल्हा दौरा असून सदर दौऱ्याची सुधारित कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ०३:३० मिनिटांनी धुळे येथून विशेष विमानाने ना.

बाबो..! आणखी चार महिने विजेचा संकट?; जाणुन घ्या नेमका कारण काय

मुंबई - देशातील तापमानाचा पारा वाढल्याने एसीची (AC) विक्री आणि विजेचा वापरही कमालीचा वाढला आहे. यासोबतच विजेचे संकटही गडद होत असून, येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा खंडित होण्याचा धोकाही वाढत आहे. वास्तविक, यावेळी मार्च महिन्यातच देशभरात

नांद्रा वनविभागाच्या क्षेत्रास लागली आग

सुदैवाने जिवितहानी टळली पाचोरा | प्रतिनिधीतालुक्यातील नांद्रा येथील वनविभागाच्या बांबरुड (राणीचे), लाख तांडा, आसनखेडा, महसास या शिवारातील वन विभागाच्या दोनशे ते अडीचशे हेक्टर वनक्षेत्राला दि. १६ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. आगीची

नियतीने दिली संधी अन् क्षणार्धात मृत्यूने गाठले

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळील पेट्रोल पंपावर लोखंडी कंटेनर कडेला दाबून उभे करताना कंटेनरच्या क्लीनर साईडचा डीपीजवळील तारांना स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच वाहन बाजूला उभे करण्याच्या प्रयत्नात असतानाच चालकाचा वीजेचा

हिटरचा शॉक लागून तेरा वर्षाच्या बालकाचा मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी हिटरचा शॉक लागून एका १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडलीय. प्रणव मुकुंदा पाटील (वय-१३)  असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली असून

राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला दुहेरी मुकुट

जळगाव | प्रतिनिधी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स अकॕडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धा

भुसावळातील रामदेवबाबा नगरमध्ये तब्बल ८ ते १० तासांचा अघोषित लोडशेडींग सुरू, नागरिकांमध्ये उद्रेक

जळगाव | एकीकडे उन्हाचा तडाखा वाढलेला असून त्यात राज्यावर वीज संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, भुसावळ शहरातील खडका रोडवरील रामदेव बाबा नगरमध्ये अघोषित लोडशेडींग सुरू झाली आहे. तब्बल दहा ते बारा तासांच्या लोडशेडींगमुळे नागरिक चांगलेच त्रस्त

राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा-2022 यंदा जळगावात

जळगाव दि.6 प्रतिनिधी - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स ॲकॕडमी येत्या ८ ते १३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद