DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तरुणाच्या हत्येने जळगाव शहर पुन्हा हादरले

जळगाव : तरुणाच्या हत्त्येने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे. शहरातील शिवाजीनगर हुडकोजवळ ४० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घेतना आज सोमवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडलीय. मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको

खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान,तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

जळगाव दि.४ प्रतिनिधी - दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटीच्या ९३व ९४ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक मिळाले. जळगावमधील जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार विकास

आदर्श शेतकरी पुत्र प्रा.डॉ सुनील पाटील यांनी लिहला गावाचा इतिहास

आ.अनिल पाटलांच्या हस्ते प्रकाशन… अमळनेर :- तालुक्यातील शिरुड येथील प्रगतिशील आदर्श शेतकरी भालेराव उत्तम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा.डॉ सुनील भालेराव पाटील विभाग प्रमुख सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ वसंतराव नाईक कला विज्ञान आणि

सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

'सुस्वागतं रामराज्यम्' कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती जळगाव दि.2 प्रतिनिधी - स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित'सुस्वागतं रामराज्यं' या सुंदर नृत्य- नाटिकेद्वारे गुढी

मसल्स फॅक्टरी जिम ने आठ मेडल जिंकून आपला विजयाचा झेंडा फडकवला. …

अमळनेर:- खांन्देशस्तरीय पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिप , बेंच प्रेस डेड लिफ्टींग चॅम्पियनशिप…च्या स्पर्धेत खांन्देशातील विविध भागातील तरूण तरूणी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मसल्स फॅक्टरी जिम च्या संध्या लोहार यांनी सिनेर मध्ये बेंच प्रेस आणि

रोटरी क्लब स्टारकडून उडान फाऊंडेशनला शिलाई मशीन भेट

जळगाव । शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला रोटरी क्लब स्टारतर्फे शुक्रवारी ३ शिलाई मशीन भेट देण्यात आले. उडान फाऊंडेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रोटरी क्लब

महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

जळगांव : ठाणे येथे दिनांक ३ ते ५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाला.त्यात पुरुष संघचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी

समता नगरात शासकीय आयुर्वेद रुग्णालय यांच्यातर्फे सर्व रोगनिदान शिवीर संपन्न

जळगाव |प्रतिनिधी  समता नगरात सर्व रोगनिदान शिवीर आयोजित करण्यात आले होते. रोगनिदान शिवीर हे शासकीय आयुर्वेद रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे तर शिवीराचे सर्व आयोजन हे आशितोष बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जनकल्याण युवा फाउंडेशन आणि शिवशक्ती मानव सेवा…

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘उसाचा रस’ चांगला की वाईट ?

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | उन्हाळा आता हळूहळू जाणवू लागला आहे. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध गोष्टींचा अवलंब करतात, त्यातील एक म्हणजे ‘उसाचा रस’. होय, उन्हाळ्यात उसाचा रस खूप प्यायला जातो. यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळतोच तसेच…

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

जळगाव | प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात आज गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातुन 130 च्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये…