नियतीने दिली संधी अन् क्षणार्धात मृत्यूने गाठले
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळील पेट्रोल पंपावर लोखंडी कंटेनर कडेला दाबून उभे करताना कंटेनरच्या क्लीनर साईडचा डीपीजवळील तारांना स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच वाहन बाजूला उभे करण्याच्या प्रयत्नात असतानाच चालकाचा वीजेचा!-->!-->!-->…