जळगावातील रस्त्यांचा प्रश्न ; दिपककुमार गुप्ता मनपा आयुक्तांचा उपरोधिक सत्कार करणार
जळगाव । प्रतिनिधी
जळगाव शहरातील रस्त्यांचा झालेला मृत्यू व त्यांची देखभाल करणाऱ्या यंत्रणेचा मृत्यू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता मनपा आयुक्तांच्या कार्यलयात जावून आयुक्तांना बुके देवून शोक व्यक्त करणार आहेत.
सामाजिक…