प्रेमाच्या महिन्यात प्रेमाची सुरुवात करताय तर प्रेमाचा काजवा हे सुपरहिट गाणं नक्की पहा….
नाशिक : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा, गुलाबी महिना. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखीन एक नवीन गाणे दाखल झाले आहे. या गाण्याचे बोल काजवा असे आहेत. हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच!-->…