BREAKING: राज्यात करोनाची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या काय बंद काय सुरु?
मुंबई । वृत्तसंस्था
देशात करोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. देशासह महाराष्ट्रातही करोनाच्या दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 10 जानेवरीच्या…