केवळ 15,000 रुपयांत तुम्ही होऊ शकता करोडपती; गुंतवणुकीचा भन्नाट फॉर्मुला
मुंबई : मृदुल गर्ग या 25 वर्षांच्या तरुणाला नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आहे. त्याला महिना 35 हजार रुपये पगार आहे. मृदुलनं आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात करतानाच रिटायरमेंट प्लानसाठी विचार सुरू केला आहे. मृदुल जेव्हा 45…