थरार…वाळूने भरलेला ट्रॅक्टर चढला रिक्षावर; महसूलच्या कर्मचारींकडून सुरू होता पाठलाग
जळगाव | प्रतिनिधी
वाळू चोरीचे ट्रॅक्टर व डंपर नागरीकांच्या जीवावर उठल्याचा प्रत्यय आज देखील आला. वाळू उपसा बंद असताना चोरून उपसा सुरू आहे. अशात नदीतून उपसा करून जात असलेल्या ट्रॅक्टरचा अधिकारी पाठलाग करत असताना उभ्या रिक्षावर…