DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; युवक जागीच ठार

पाचोरा ;जळगाव - पाचोरा महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने - १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी असलेले दुचाकी…

खासगी बस उलटून झालेल्या अपघात दोन जणांचा मृत्यू

जळगाव ;- राजस्थानकडून जळगावमार्गे एका खासगी बस उलटल्यामुळे दोन जण ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडी;ल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ महामार्गावर घडली . यात १० ते बारा प्रवासी जखमी झाले. दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार…

भुसावळ शहरात ४७ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक

भुसावळ ;- शहरातील जामनेर रोडवर तब्बल 47 लाखांचा गुटखा अवैधरित्या घेऊन जाणार ट्रक भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी २० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पकडला असून कंटेनरसह एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .…

तीन जणांनी बेदम मारहाण करीत दोघांना लुटले

भुसावळ;- भुसावळ शहरातील नॅशनल हायवे वरील हॉटेल तनरीका समोर उड्डाणपुलावर कापसे ऑटो मोबाईलच्या समोर एकाच्या दुचाकीला कट मारून अडवून सोबत त्याच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कापड व्यापाऱ्याजवळील34 हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल चोरून…

सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरटयांनी चोरल्या

जळगाव ;-शहरातील रामानंदनगर परिसरात असणाऱ्या दत्त मंदिराजवळून पंधरा हजार रुपये किमतीच्या 35 सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १५ऑगस्ट रोजीच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला.…

चाकूचा धाक दाखवत मोबाईल लुटणाऱ्या खेकड्याला अटक

जळगाव ;- दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना शहरातील मेहरूण तलाव परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी…

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी केली दुचाकी चोरीच्या संशयितांची ओळख परेड

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे असलेल्या ४४ संशयितांची सुमारे दोन तास ओळख परेड घेतली.…

जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर चॉपरने वार ; दोघांवर गुन्हा

जळगाव ;- चहाच्या दुकानदाराला जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन जणांनी चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुरूवार १० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

चाळीसगाव एमआयडीसीतून २२ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक

चाळीसगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसी चाळीसगाव…

पाचोरा येथे पत्रकाराला मारहाणीचा भाजपकडून निषेध

पाचोरा ;- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई - बहिणी वरून केलेली शिवीगाळ ही एका…