DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

फैजपूर पोलिसांची मोठी कारवाई : एक कोटींचा गुटखा जप्त

फैजपूर : येथील पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कारवाईत दोन आयशर भरून सुमारे ८३ लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य…

ठाकरेंना धक्का, शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना, नार्वेकरांचा मोठा निर्णय

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये सर्वात मोठा निकाल हाती आला असून ठाकरेंना (Thackeray Group) मोठा धक्का बसल्या आहे. राज्याच्या सत्ता संघर्ष संदर्भातील आमदार अपात्रते प्रकरणात (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी

जळगांव : येथे जैन इरिगेशन सिस्टीम लि संचालित जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे १६ वर्षा खालील २१ वी जैन चॅलेंज ट्रॉफी स्पर्धा ०८ जानेवारी पासून अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचा उद्घाटन व नाणेफेक जैन…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

जळगाव | प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू…

बालगंधर्व महोत्सवात रसिकांनी अनुभवली युगल गायनाची दुर्मिळ सुरेल मैफल

जळगाव | प्रतिनिधी नादातून या नाद निर्मितो...श्रीराम जय राम या संकल्पनेवर आधारित बालगंधर्व महोत्सवात संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरेल मैफल व युगल गायनासह दुर्मिळ सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. साधरे मन सूर को साधरे..' गीतासह…

हरित क्रांतिचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार भव्य सोहळ्यात जैन इरिगेशन सिस्टिम लि. ला…

संगमनेर : प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

जळगाव | प्रतिनिधी  कान्हदेशचा सांस्कृतिक मानदंड असलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सव पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे च्या अभिजात संगितासह पंडीत अनुज मिश्रा यांच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्व. वसंतराव…

अवैध ड्रग्स ते महावितरण कंत्राटी भरती; DPDC बैठकीत आमदारांनी उपस्थित केले महत्वाचे प्रश्न

जळगाव : जळगाव जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष 2024-25 यासाठी तब्बल 647 कोटी 92…

जिकडे तिकडे चर्चा, प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता; नेमकं आहे तरी कसं मंदिर?

अयोध्या : श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर आता येत्या 22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत आपल्या भव्य मंदिरात. या मंदिराचं सौंदर्य आहे अक्षरश: डोळे दिपवणारं.…

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळवर जीवघेणा हल्ला, 4गोळ्या झाडल्या

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी सुतारदरा कोथरूड इथं गोळीबार केला आहे. यात मोहोळला 4 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला…