DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अश्लिल चाळे सुरु असलेल्या कॅफेवर आ. मंगेश चव्हाणांचे सर्जिकल स्ट्राईक

चाळीसगाव : शहरातील महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून अश्लिल चाळे सुरु असलेल्या कॅफेंचा आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पर्दाफाश केला. याठिकाणी जावून त्यांनी कॅफेतील डार्करुम उद्धवस्थ केले. याप्रकरणी दाने कॅफे चालकांविरुद्ध गुन्हा…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “वार्षिक क्रीडा महोत्सव” जल्लोषात संपन्न

जळगाव : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने दरवर्षाप्रमाणे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांसाठी “क्रीडा महोत्सवाचे”…

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

जळगाव | प्रतिनिधी ‘प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातीलच…

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा रविवारी होणार उद्घाटन सोहळा

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क जळगाव : उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयातील नागरिकांना अद्ययावत वै‌यक्तिय सुविधा मिळण्यासाठी शहरात सर्व सुविधायुक्त एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा स्व सौ. वनिता लाठी यांचा मानस होता. हा मानस प्रत्यक्षात…

भारताची पहिली वंध्यत्व उपचार विमा योजना सादर करण्यासाठी इंदिरा आयव्हीएफची सेफ ट्री सह भागीदारी

भारतातील वंध्यत्व उपचार रुग्णालयांचे सर्वात मोठे नेटवर्क असलेले इंदिरा आयव्हीएफ आणि एक अग्रगण्य इनश्युटेक सेफ ट्री यांनी वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आधार देण्यासाठी भारतातील पहिली विमा योजना सादर करण्यासाठी सहयोग करत असल्याची घोषणा केली…

केरळमध्ये आढळला कोरोनाचा ‘JN.1’ हा नवा व्हेरियंट

नवी दिल्ली : शात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत असतानाच आता नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट आढळला आहे. बीए.286 या जातीतील जेएन.1 हा विषाणू…

आज होणार पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण

जळगाव : जळगाव शहराचा विकासाचा सेतू व वाहतूकीसाठी सोयीच्या ठरणारा पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे आज १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जळगाव | प्रतिनिधी  ऊसा चे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने उत्पादन तर वाढतेच तसेच साखर उतारा ही वाढतो.…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव | प्रतिनिधी नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी,…

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे २९ मजुरांना पाण्यातून विषबाधा

जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी प्यायल्याने २९ मुलांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची…