DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात २६/११ तील वीर शहीदांना आदरांजली

जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारत माते साठी तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत वीरगती प्राप्त सर्व शूरवीरांना काव्यरत्नावली चौक जळगाव येथे युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या…

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू

दिव्यसारथी ऑनलाईन :  गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या…

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

मुंबई | राष्ट्रीय महामार्ग आमंत्रित प्रकल्प व्यवस्थापक प्रायव्हेट लिमिटेड (NHIPMPL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती (NHAI Bharti 2023) अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा…

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलका स्वरुपाच्या पावसाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान आपल्या पिकांची व शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात यापुढे मी सुद्धा माझे योगदान देणार : डॉ.आनंद कुमार

जळगाव : प्रतिनिधी ज्या घटकांचा कधी विचार झाला नाही अश्या समाजातल्या घटकांसाठी मनोबल अद्भुत काम करत आहे. हे ईश्वरी काम आहे. देशातल्या दिव्यांग अनाथांसाठी अत्यावश्यक असलेल्या कामात या पुढे मी सुद्धा माझे योगदान देणार आहे असे प्रतिपादन…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी होईल – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर…

प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय…

रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, ३० प्रवासी सुखरूप

रावेर : रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात आज शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रावेर कडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स (Sai Siddhi Travels) प्रवाशांना घेऊन जात असताना तीने वडगाव-वाघोदा…

राम मंदिर उद्घाटनाच्या पत्रिका घेऊन महाराष्ट्रातील घराघरात जाणार – विश्व हिंदू परिषद

मुंबई : अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच श्रीप्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातून मान्यवर आणि साधूसंत…

नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं; पवार कार्यकर्ते आक्रमक

पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असताना मोर्चे, आंदोलने, सभा घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत एल्गार सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदारांची घरे…