DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हा बँकेला ईडीची नोटीस; रोहिणी खडसे खेवलकर अडचणीत

मुक्ताईनगर । प्रतिनिधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने

भुसावळातील विवाहितेची आत्महत्या

भुसावळ | प्रतिनिधी शहरातील तापी नगर भागातील रहिवासी रेखा मनोज कुमार (40) या विवाहितेने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

म्हणून ‘या’ लोकांना डास जास्त चावतात; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई - हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये डासांमुळे सारेच त्रस्त असतात. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे हे दिवस असतात. विशेषतः पावसाळ्यात तर डास घरातच ठाण मांडून असतात. मात्र ते घरातील प्रत्येकाला ते चावतात असे नाही. डासही

राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…*

मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. वृषभ : पारिवारिक कामात धन खर्च होईल. जुन्या भेटी गाठी होतील. मिथुन : व्यापार व्यवसायात साधारण परिस्थिती राहील. भावनात्मक होण्याएवजी व्यावहारिक निर्णय घ्यावा.

समाजकंटकांचा थैमान, भडगाव तालुक्यात 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो (व्हिडिओ)

भडगाव । प्रतिनिधी आधीच दुबार पेरणी, ओला दुष्काळसह कोरोना-लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. त्यातच भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात एका  शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान

एमपीएससीतील धनगर समाजावरील अन्याय दूर व्हावा !

अमळनेर । प्रतिनिधी अमळनेर तालुका धनगर समाज व युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच उपविभागीय अधिकारी माननीय सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने माननीय योगेश पवार साहेब यांनी निवेदन

राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…

मेष : जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे. वृषभ : आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला

जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

जळगाव । प्रतिनिधी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात पहिल्यांदा आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर ६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली

पतीची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला दिली एक कोटींची देणगी

पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला

8 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीचो संधी असणार आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी