प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी
जळगाव| प्रतिनिधी
सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त…