DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

..अन् त्यांच्या वेदना ऐकून महापौर झाल्या भावूक!

जळगाव । आपण ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यांनीच उतारवयात साथ सोडल्यावर काय दुःख होते हे केवळ वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनाच ठाऊक असते. महापौर जयश्री महाजन यांनी शहरी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन वृद्धांशी चर्चा केली

खरीप हंगामातील पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव । प्रतिनिधी कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; राज्यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार ?

आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आदेश काढणार सांगली | वृत्तसंस्था राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानांच्या

८ वी, १०वी उत्तीर्णांना संधी ; उत्तर मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १६६४ जागा

उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १६६४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२१ आहे. एकूण जागा : १६६४  …

जळगाव कारागृहात कैद्याचा मृत्यू

जळगाव  | प्रतिनिधी येथील उपकारागृहात असणार्‍या पवन महाजन या कैद्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबाबत वृत्त असे…

गणपती नगरात माथेफिरूने लावली चारचाकीला आग

जळगाव । प्रतिनिधी शहरातील गणपती नगरात एका माथेफिरूने लावलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. गणपती नगरातील जीएसटी कार्यालयाजवळ सीए एस. एस. लोढा हे राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी

शेतकऱ्याने आपल्या बंगल्याला दिलेल्या नावाने लोकंही चक्रावले

स्वत:चे एक घर असावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. तसेच जेव्हा घर तयार होते, त्याला घरमालक एक विशेष नावही देतो. ग्रामीणभागात घराला नाव देताना आपल्या आईवडिलांच्या, मुलांच्या किंवा देवांच्या नावावर घराचे नाव दिले जाते. असे असतानाच…

तुम्हाला दीर्घायुषी बनवेल ‘ही’ हेल्दी थाळी

प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे की निरोगी व हेल्दी आरोग्यासाठी निरोगी अन्न खूप महत्वाचं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की निरोगी अन्न म्हणजे काय आणि आपण ते आपल्या आहारात कसे समाविष्ट करू शकतो? वास्तविकत: मानवी शरीराला कार्य करण्यासाठी अनेक…

पावसाळ्यात आजारी पडल्यावर करा या गोष्टी

पहिल्या पावसाबरोबर आजारपण देखील येत असते. या हवामानात तापमानातील उतार-चढावामुळे सर्दी-ताप येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला देखील असे आजार झाले असतील, तर चिंता करण्याची काहीही गरज नाही. काही घरगुती उपचारांद्वारे या आजारांवर उपाय करता…

आता पोस्टात सुद्धा बनणार पासपोर्ट

पासपोर्ट काढायचा म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात पासपोर्ट कार्यालयात लागलेल्या लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांचा हा भलामोठा गठ्ठा सांभाळत त्रासलेले इच्छुक. पण लवकरच या परिचित दृश्यात आता बदल होणार आहे आणि त्या साठी सहकार्याचा हात पुढे…