DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पंचांसाठी परीक्षाचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनेलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. ही परीक्षा १८ वर्षांवरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. जळगाव जिल्हातील क्रीडापटूंनी ही परिक्षेत…

भाजपा विद्यमान आमदारांना देणार नारळ ?

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली... अश्विन सोनवणे, रोहित निकम, केतकी पाटील यांच्या नावावर खल... जळगाव : विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी उमेदवार बदलाची चाचपणी करीत असून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांचा पत्ता कट होण्याची…

डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनात अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक,…

जळगाव | प्रतिनिधी ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक…

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

मुंबई/जळगाव : जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष अतिथी म्हणून…

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका! गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार?

जळगाव : राज्यात 'मिशन 45' फेल झाल्यानंतर उद्विग्न झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या निर्णयावर ते ठाम असल्याचे दोन दिवसांपासून समोर येत आहे. आता आपल्या निर्णयाबाबत फडणवीस केंद्रीय मंत्री…

स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणची स्वतःपासून सुरुवात

पुणे : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासांमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी…

जिल्ह्यात उष्माघाताच्या १५ रुग्णांवर उपचार

जळगाव : राज्यभरात बहुतंश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर गेला असुन जळगाव जिल्हयात तर यंदा देखील ४५ अंशाच्यावर नोंद झाली आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास अनेकांना जानवू लागला आहे. राज्यभरात उष्माघाताच्या २६७ रूग्णांची नोंद झाली आहे.…

आरटीईसाठी ९ हजार पालकांनी भरले अर्ज, अर्ज करण्यासाठी ४ जून पर्यंत मुदतवाढ

जळगाव : उच्च न्यायालयाने आरटीईत जि.प.शाळा वगळून पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून नव्याने अर्ज प्रक्रिया राबविली होती. या नव्याने राबविण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेला पालकांचा मोठ्या…

सावत्रबापाकडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

रावेर : सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रावेर येथे घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना…

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव]: निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी.,…