आपल्या उच्चशिक्षणाला साजेस असं कोणतंच काम माजी खासदारांनी केलं नाही; कत्तलखाना मात्र आणला
चाळीसगाव : तुम्ही ५वर्ष आमदार, ५ वर्ष खासदार असतांना कोणतं असं शाश्वत काम केलं आहे? स्वताला उच्चशिक्षित म्हणून स्वताचाच उदोउदो करत फिरतात मग उच्चशिक्षित पणाला शोभेल असा कोणता विकास केला आपण? हे सांगावं अगोदर जनतेला मग आमदार मंगेशदादा चव्हाण…