DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेरच्या उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांचा हस्ते पत्रकारांच्या सत्कार

जामनेर  : पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड साहेब यांचा सत्कार करतांना दिव्यसार्थी न्यूज चे उपसंपादक शांताराम झाल्टे व दैनिक शिवस्वराज्य न्यूज चे प्रतिनिधी नितीन इंगळे यांनी आज रोजी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून येथील पोलीस ठाण्याचे ए एस आय जयसिंग मदनसिंग राठोड यांची आज पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जयसिंग राठोड कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले राठोड साहेब यांनी आपल्या 33 वर्षात बोदवड ,मुक्ताईनगर ,सावदा ,पहुरजळगाव,या गावी आपली सेवा बजावली आहे त व त्यांची आज   जामनेर येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असल्याने त्यांचे सर्वत्र कडून अभिनंदन केले जात आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.