DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

म्हणून ‘या’ लोकांना डास जास्त चावतात; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई - हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये डासांमुळे सारेच त्रस्त असतात. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे हे दिवस असतात. विशेषतः पावसाळ्यात तर डास घरातच ठाण मांडून असतात. मात्र ते घरातील प्रत्येकाला ते चावतात असे नाही. डासही

राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…*

मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. वृषभ : पारिवारिक कामात धन खर्च होईल. जुन्या भेटी गाठी होतील. मिथुन : व्यापार व्यवसायात साधारण परिस्थिती राहील. भावनात्मक होण्याएवजी व्यावहारिक निर्णय घ्यावा.

शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणी भोवली ; ‘मजिप्रा’चे ते दोघे कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात टेबलावर मद्याची बाटली, ग्लॅस व सोबत चकणा ठेवून काही अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, ओली…

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे पिकाला संरक्षित पाणी द्यावे, पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था…

धक्कादायक; पारोळा शहरात घराच्या छतावर आढळले लचके तोडलेले मृत अर्भक

पारोळा । प्रतिनिधी  शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात आज सकाळी कंमरेपासून भाग तुटलेल्या अवस्थेत एक नवजात अर्भक मृत स्थितीत आढळून आल्याने पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.…

समाजकंटकांचा थैमान, भडगाव तालुक्यात 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो (व्हिडिओ)

भडगाव । प्रतिनिधी आधीच दुबार पेरणी, ओला दुष्काळसह कोरोना-लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. त्यातच भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात एका  शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान

पाकिस्तानात जमावाकडून गणेश मंदिरावर हल्ला करत नासधूस

पाकिस्तानात पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी मंदिराला लक्ष्य केले आहे. हे प्रकरण पंजाबमधील भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी दिवसाढवळ्या स्थानिक गणेश मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…

स्वप्नील जोशी घेऊन येत आहे ओटीटी प्लॅटफॉर्म!

मोठ्या प्रमाणावर या प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार आहेत. लवकरच सुरु होत असलेले हे व्यासपीठ ‘भारताचे ओटीटी’ ठरणार असून त्यावर हिंदी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज, मालिका दाखविल्या जाणार आहेत. स्वप्नील जोशी चित्रपट आणि…

एटीएम कार्डची अदलाबदली;फसवणूक केल्याची घटना

नाशिक: एटीएम कार्डची अदलाबदली करून दोनजणांनी विविध एटीएम सेंटरमधून ७० हजार ६२३ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी कैलास युवराज पाटील यांनी इंदिरानगर…

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण ;  जाणून घ्या आजच्या नव्या किंमती

जळगाव प्रतिनिधी: जळगावातील सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. आज शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम २९० रुपयाने तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने जवळपास ८०००  रुपयांनी स्वस्त मिळत आहे.…