DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भुसावळात दूषित पाणीपुरवठा ; नगरसेवकांची आक्रमक भुमिका

भुसावळ । प्रतिनिधी   शहरातील नगरपालिका प्रशासनाकडून पुरविला जाणारा पाणीपुरवठा दूषित होत आहे. या समस्येवर विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेत पाणीपुरवठा अभियंत्यांना आज घेराव घालत जाब विचाराला आहे.शहरात सध्या अनियमित व अशुद्ध…

जळगावात जुगार अड्डयावर धाड

जळगाव  | प्रतिनिधी शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील मनीष कॉम्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर आज पोलीस पथकाने धाड टाकून धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर भादू महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत…

एक कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य

मुंबई : देशात सर्वाधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. सोमवारपर्यंत महाराष्ट्रात तब्बल १,००,९९,५२४ व्यक्तींचे करोना लसीचे दोन्ही डोस…

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

जळगाव प्रतिनिधी – उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत वृत्त असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार…

मग लोक श्वास घ्यायला विसरले का?

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजला होता. देशातील कोरोना परिस्थिती भयावह झाली होती. कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे देशपातळीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासला होता. अशा परिस्थितीमध्ये अनेक रुग्ण ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे…

ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू होती. मात्र, आज (बुधवार) झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे.…