DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिंदे सरकारा विरोधात जाहीर निषेध !

जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नागपूर अधिवेशनामध्ये निलंबन करण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज दिनाक 23/12/2022 रोजी दुपारी जामनेर शहरातील नगरपालिका चौकात भाजपा व शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील ,राष्ट्रवादी नेते संजय गरुड ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, माधव चव्हाण, प्रभू झाल्टे, संतोष झाल्टे, किशोर पाटील ,सचिन बोरसे, मोहन चौधरी,विनोद माळी,अमोल पाटील, अहेफझ शेख, खालिद साहेब ,इम्रान शेख, हिम्मत राजपूत ,अनिस पैलवान,

सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे, सामाजिक न्याय जामनेर शहराध्यक्ष राहूल इंगळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.