कोळी समाजाच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा ! : आ. चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जात प्रमाणपत्रासाठी गेल्या चार दिवसांपासून कोळी समाजबांधवांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला. तसेच, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्यांसोबत…