लायसन्सशिवाय चालवा हि इलेक्ट्रिक स्कूटर !
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत आहे. यावरून असे दिसून येते की आता ग्राहकांनी या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. तथापि, चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत अजूनही 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत आह. आज आम्ही तुम्हाला स्वस्त…